Please Share
नमस्कार वाचक मंडळी!!!
आपण माझ्या blog ला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!!!
प्रत्येक व्यक्ती मध्ये जन्मतः काही विशीष्ट क्षमता असतात. जर त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन केले तर त्या वाढीस लागतात. अमेरिकेतले एक संशोधक हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी 1983 साली बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत(‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’) फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडला. त्यालाच मराठी मध्ये ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ असं म्हटलं गेलं. त्यांच्या सिद्धांतानुसार ‘बुद्धिमत्ता एक नाही, तर अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.' प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असली तरी पेशींची रचना, त्यांची जुळणी ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते
हा सिद्धांत मांडताना गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. प्रत्येकात त्या कमी किंवा जास्त प्रमाणात असतात.
.
ह्या बुध्दिमत्ता कशा ओळखायच्या आणि स्वतःच्या तसेच आपल्या मुलांच्या विकासासाठी त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेन.
आणि हा प्रश्न अगदी योग्यच आहे ते कारण एकदा या बुद्धिमत्ता कोणत्या आणि त्या कशा ओळखायच्या हे आपल्याला समजलं की आपण आपल्या आणि आपल्या मुला-मुलींच्या बुद्धिमत्ता आपण त्यांच्या लहान वयातहीओळखून त्यांना योग्य प्रकारे संधी पुरवू शकतो, त्यांच्या नेहमीच्या अभ्यासात जास्त नेमकेपणाने मदत करू शकतो. त्यांना त्याच्या करीयरच्या वाटा शोधायलाही मदत होतेच.तर या प्रत्येक बुद्धीमत्ते बद्दल आपण पुढील काही लेखांमधून सविस्तर माहिती बघू.
तोपर्यंत Bye.
तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.

मुलांची Learning style कशी ओळखायची आणि त्यानुसार त्याला कोणत्या activity द्यायच्या हे आपण एका Blog मध्ये पहिलेच आहे.
आता पुढील काही blog मधून मुलांमध्ये असलेली बहुविध बुद्धिमत्ता, ती कशी ओळखायची,आणि त्यानुसार काही activity यांचा आपण विचार करणार आहोत.
हा विषयच खूप मोठा असल्यामुळे आपण काही भागांमधून तो वाचणार आहोत.
लहान मुलांचे निरागस विश्व, त्यांची आनंद घेण्याची तऱ्हा काही वेगळीच असते.मुक्त वातावरणात घालवलेले ते बालपण खरोखरच खूप रम्य असते. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. त्याच्या स्वतः विषयीच्या आणि समाजाविषयीच्या संकल्पना तयार होत असतात.
मुलांचा जर सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्यांच्यातील सुप्तगुण ओळखणे, त्यांच्यात कोणत्या बुद्धिमत्ता आहेत हे ओळखणे खूप महत्वाचे असते.
पाया मजबूत असेल तरच उभी राहणारी इमारत पक्की असेल ना?
जर आपण आपल्या क्षमतानुसार योग्य जागी नसू तर काय होते हे खालील गोष्टी मधून वाचा.
एकदा एका उंटाच्या मुलाने आपल्या आईशी गप्पा मारताना विचारले .....
आता आईच ती ! तिला तर सर्व प्रश्नांची उत्तरे माहितच असणार.
ओह्ह! असं आहे तर.....
आता बाळराजे खुश झाले आणि आईला म्हणाले म्हणजे
आता मात्र आई निरुत्तर झाली. तिच्याही मनात कुठे तरी हा विचार तिला बोचत होताच.
आपल्याही बाबतीत बरेचदा असेच होते. मनात विचार येतो 'मी शाळेत असताना गाणे किती छान म्हणायचो, किंवा चित्रकला तर मला खूपच आवडायचा. त्यातच जर मी करियर केल असत तर मी मी आज एक वेगळ जीवन जगत असतो. बरोबर ना? म्हणूनच तर म्हणतात ना........
एकदा एका उंटाच्या मुलाने आपल्या आईशी गप्पा मारताना विचारले .....
पण इतक्यात प्रश्न संपले नव्हते बर का. बाळराजांकडून दुसरा प्रश्न विचारल्या गेला.
ओह्ह! असं आहे तर.....
आता बाळराजे खुश झाले आणि आईला म्हणाले म्हणजे
अगदी बरोबर, आईने खुश होऊन उत्तर दिले. पण आई ..... बाळाचा पुढचा प्रश्न तयार होता. ' आता काय?' आईला जरी सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आली असली तरी जरा कंटाळवाण्या स्वरातच आईने विचारले. आपल्याही घरी असेच होते ना. बरेचदा मुलांच्या प्रश्नांना आपण कंटाळतो. कधी कधी मुलांना काय उतार द्यायचे कळतच नाही. मग आपण म्हणतो हि मुले काहीही प्रश्न विचारतात. आणि आपण त्यांना टाळतो. शेवटी उंट बाळाने आईला विचारलेच....
आता मात्र आई निरुत्तर झाली. तिच्याही मनात कुठे तरी हा विचार तिला बोचत होताच.
आपल्याही बाबतीत बरेचदा असेच होते. मनात विचार येतो 'मी शाळेत असताना गाणे किती छान म्हणायचो, किंवा चित्रकला तर मला खूपच आवडायचा. त्यातच जर मी करियर केल असत तर मी मी आज एक वेगळ जीवन जगत असतो. बरोबर ना? म्हणूनच तर म्हणतात ना........
प्रत्येक व्यक्ती मध्ये जन्मतः काही विशीष्ट क्षमता असतात. जर त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन केले तर त्या वाढीस लागतात. अमेरिकेतले एक संशोधक हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी 1983 साली बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत(‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’) फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडला. त्यालाच मराठी मध्ये ‘बहुविध किंवा बहुआयामी बुद्धिमत्ता’ असं म्हटलं गेलं. त्यांच्या सिद्धांतानुसार ‘बुद्धिमत्ता एक नाही, तर अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.' प्रत्येक मेंदूची रचना एकसारखी असली तरी पेशींची रचना, त्यांची जुळणी ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते
हा सिद्धांत मांडताना गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. प्रत्येकात त्या कमी किंवा जास्त प्रमाणात असतात.
.
जर आपण आपल्या बुद्धिमत्तेनुसार कार्य केल तर ते काम खूप छान पद्धतीने होते. पण आपल्या बुद्धिमत्तेच्या विरोधात काही करायला गेल की आपल्या मेंदूवर ताण येतो. त्यामुळे गरज असते ती आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता ओळखण्याची.
ह्या बुध्दिमत्ता कशा ओळखायच्या आणि स्वतःच्या तसेच आपल्या मुलांच्या विकासासाठी त्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेन.
आणि हा प्रश्न अगदी योग्यच आहे ते कारण एकदा या बुद्धिमत्ता कोणत्या आणि त्या कशा ओळखायच्या हे आपल्याला समजलं की आपण आपल्या आणि आपल्या मुला-मुलींच्या बुद्धिमत्ता आपण त्यांच्या लहान वयातहीओळखून त्यांना योग्य प्रकारे संधी पुरवू शकतो, त्यांच्या नेहमीच्या अभ्यासात जास्त नेमकेपणाने मदत करू शकतो. त्यांना त्याच्या करीयरच्या वाटा शोधायलाही मदत होतेच.तर या प्रत्येक बुद्धीमत्ते बद्दल आपण पुढील काही लेखांमधून सविस्तर माहिती बघू.
तोपर्यंत Bye.
तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.

Wynn Slots for Android and iOS - Wooricasinos
ReplyDeleteA wooricasinos.info free app for slot machines from WRI Holdings Limited that lets you play filmfileeurope.com the popular games, such as free video febcasino slots, worrione table games and live casino