Friday, 21 May 2021

.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share 
 
नमस्कार 

काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   

सुनीताताई, अत्यंत मेहनती आणि हुशार, घरघुती मसाल्याचा व्यवसाय करायच्या.....उत्तम प्रॉडक्ट असल्यामुळे खप पण छान होता..... त्यांना नेहमीच वाटायचं, आपले मसाले दूरवर  विकले जावेत.....आपला ब्रँड असावा, ओळख निर्माण व्हावी....... business growth व्हावी.

मग कोणीतरी सुचवलं, Digital मार्केटिंग करा..... ऑनलाईन order मिळतील,लीड generate होतील, Business वाढेल....

मग इतरच्या मदतीने ताईने डिजिटल मार्केटिंग सुरु केले......कधी सूर न  
जूळल्यामुळे तर पैसे अभावी त्यांना थांबावे लागले..... 

मग त्यांच्या मनात विचार आला  आपणच का करून बघू नये?
त्यांनी मुलांच्या मदतीने Page open केले, daily posting सुरू झाले, पण काहीच होईना.....technology मध्ये काही अडले तर  मुलं मदत करायची(थोडं चिडायची), त्यांना कुठे वेळ असायचा.....

आता मी काय करू ग? सुनीताताई च्या प्रश्नाने मी भानावर आले.   

प्रत्येक उद्योजकाचे स्वप्न असते की माझी एक Digital ओळख निर्माण व्हावी माझा उद्योग, व्यवसाय हा डिजिटल माध्यमातून वाढवा. 
 माझा ही ऑनलाइन Brand असावा, माझे digital  साम्राज्य असावे.   

आजची परिस्थिती बघता ही तर काळाची गरज झालेली आहे.
 
आपल्याही बाबतीत असे होते का?
आपल्याला पण कुठेतरी technology ची थोडी भीती असते....आपल्याला जमेल की नाही असे वाटत असते.....मार्केटिंग चा Online आणि offline game वेगळा असतो हे तर माहीत असते पण Online marketing च्या पद्धती( strategy) माहीत नसतात....

अशावेळी कोणी आश्वासक पणे शिकवलं तर......
👉🏻  आपणही एक्स्पर्ट बनू
👉🏻 आपलाही ऑनलाईन ब्रँड बिल्ड होईल.
👉🏻 आणि आपण आपल्या बजेट मध्ये मार्केटिंग करू शकू......

सुनिता ताई सारख्या उद्योजकांचा विचार करून,   

महाराष्ट्रीय उद्योजकाचे आपला online Brand उभारण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, ह्यासाठी लागणाऱ्या  सर्व गोष्टी त्याला आपल्या मातृभाषेत शिकता याव्यात यासाठी Gyanmudra Education ने एक unique program launch केला आहे.

या course चे स्वरूप कसे असेल?

Online Brand Building has 3 main Conponantants 
👉Banding strategy 
👉Brand Identity
👉Brand Marketing 

या तीनही गोष्टींचे ज्ञान मिळावे म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने हा course design केलेला आहे. 

या course मध्ये 15 recorded session आहेत तसेच दर मंगळवारी दुपारी 3.00 ते 4.00   Online live session असते.  
 
 काय शिकायला मिळेल?


आपण यात काय शिकाल

  • Know Yourself

  • Goal Setting

  • Skill development and habit formation 21 Day Challenge

  • Digital Branding Guidelines

  • Digital Marketing Strategies

  • Customer Psychology 

  • Effective Content Writing For Social Media

  • Graphical Content 

  • Blog writing

  • Audio Blog

  • Video Blog

  • Facebook Page

  • Building Community On Facebook

  • Payment Gateway

  • Planning and Checklist

 
आणि पहिल्याच batch ला सुनिता ताई जॉईन झाल्या, 
आता त्यांचे Product फक्त देशातच नाहीत तर परदेशातही विकले  जात आहेत.

तुम्हालाही तुमचा online brand उभारायचा असेल, digital साम्राज्य निर्माण करायचे असेल तर.........     
तुम्ही हि हा course जॉईन करू शकता Buy Now
 

Thursday, 2 July 2020

Its all about Networking

Please Share

Hello Friends

Networking skill is very important in Life. It not only improve your career but your personal and social life also.


The best networkers don’t just have amazing businesses and careers, they have amazing friendships and are always at the front of the line for new


Tips on networking

  • When you go to any networking event Everybody should go with a goal in mind.
  • Get at least 3 connection which will help you in the future.
  • Stand in an open area. Never seat on the chair.
  • By seating you restrict yourself.
  • Always be positive.
  • One connect can change your life.
  • Always take the first step.
  • Start with simple questions or start with communication. 
  • Try to search a common point
  • Instead of staying in one place. Move forward.
  • Write a remark on the visiting card.
  • Magic move
  • Connect to people.
  • Give first and you will get later. Think about how you can help people.

  • Be curious about mutual benefit.
  • Conversation must be a balance
  • Be good listener. 
  • Respect for each other.
  • Keep moving around.
  • You should enjoy the process.


It's all about association.
You can grow with the team only. Association only grows you.
Talk positively about the association and Enjoy Networking.

Thank you 


5 Importance of Personal Blogging.



नमस्कार मंडळी

गेल्या दशकात ब्लॉगिंग विकसित झाले आहे, ब्लॉगिंगचे फायदे भरपूर आहेत.
जेव्हा ब्लॉगिंग सुरू झाले , तेव्हा प्रथम ब्लॉग्सचे ऑनलाइन जर्नल्सचे म्हणून संबोधन केले होते. आणि त्यावेळी तुम्ही एक व्यावसायिक ब्लॉगर बनणे आणि ऑनलाइन पैसे कमविणे हे ध्येय नव्हते.
त्यानंतर मात्र ब्लोग्गिंग विकसित झाले आणि आता लोक बर्‍याच वेगवेगळ्या कारणांसाठी ब्लोग्गिंग करतात.
ब्लॉग व्यवसाय, जीवनशैली, फॅशन, खाद्यपदार्थ आणि करमणूक यासाठी वापरले जातात.

ब्लॉगचा उपयोग तुम्ही केवळ व्यक्त होण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आवडीनिवडींबद्दल इतरांना माहिती करून देण्यासाठी, तुमच्या व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी, एखाद्या आवडत्या ठिकाणाची किंवा खाद्यपदार्थाची इतरांना शिफारस करण्यासाठी किंवा आठवणी शब्दरूपात साठवण्यासाठी करू शकता. 

सध्या कोणत्याही भाषेत ब्लॉग लेखनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तुम्हाला ब्लॉगच्या अगदी तयार चौकटी उपलब्ध करून देणारी संकेतस्थळेही उपलब्ध आहेत. 

ब्लॉगलेखनाचे फायदे
  •  ब्लोग्गिंग मुळे  कोणत्याही विषयावर व्यक्त होता येतं.
  • लेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग करता येतो.
  • तुमचे लेखन केवळ देशातच नव्हे तर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येते.
  • तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळते. 
  • व्यावसायिक branding आणि awareness साठी सुद्धा ब्लोग्गिंग करू शकतात. 
तरीही स्वत:चा ब्लॉग सुरू करायचा तर काय करावं, असा प्रश्न पडत असेल तर तुम्ही contact करू शकता, 8879513587 या नंबर वर. 

धन्यवाद


Friday, 1 May 2020

Benefits blogging for SME Part -1

Please Share


Hello Friends 

Blogging is one of the most effective ways to build brand awareness while providing relevant and useful content to your target audience is through consistent blogging.

How?

Let's see


उद्योग(मग तो छोटा असो कि मोठा ) म्हटले  कि मार्केटिंग आलेच.

मार्केटिंग साठी उद्योजक  सतत काही ना काही activity करतच असतात. त्यातूनच त्यांची ओळख तयार होत असते. 

असे म्हणतात Brand ची खरी ओळख हि संस्थापकांच्या विचारसरणीत दडलेली असते. 

आता याचे उत्तम उदाहरण म्हणजे Tata.
Tata चे सर्व प्रोजेक्ट हे देश हिताच्या उद्देशाने उभे राहिलेले आहेत.
आजही देशावर काहीही संकट आले तर Tata मदतीसाठी सर्वात पुढे असतात. असो.

उद्योजक स्वतः पेक्षाही इतरांचा विचार जास्त करत असतो. तो स्वतःबरोबर इतरांचेही घर चालवत असतो. त्याचे सहकारी, staff हे देखील त्याचे कुटुंब असतात. 

बरेचदा गरजेतून उद्योग उभे राहतात. पण त्यात पण समाजातील गरज ओळखून, त्यावर  उपाय देणे हाच उद्देश असतो.

उदाहरण बघूया. 
भारतातील 70% जनतेची दिवसाची सुरुवात चहाने होते. 
प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत सारखीच असते. 
पण प्रत्येक चहाची चव वेगळी, यात चहा पावडर चा Brand महत्वाचा असतोच. 

पण त्याच बरोबर वापरण्यात येणारा चा मसाला हि तितकाच महत्वपूर्ण असतो. 
आता जर कोणाला हा चहा मसाला उत्तम बनवता येत असेल आणि त्यांनी याचा उद्योग करण्याचे ठरवले तर हि खरच खूप अभिमानाची गोष्ट असते. 

आता आपण काही पूर्ण भारतात चहा पिकवू शकत पण चहा मसाला मात्र निश्चितच पुरवू शकतो.

आपले Product उत्तम आणि दर्जेदार असले तरी आपला ग्राहक वर्ग तयार होणेही तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी करावे लागणारे मार्केटिंग हि खर्चिक असू शकते.

अशावेळी Blogging खूप महत्वाचे ठरते.
हे एक शून्य खर्च असलेले माध्यम आहे.
कसे ते पाहूया

त्यापूर्वी Blogging म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दात समजावून घेयू या!

उत्तरआहे.


अगदीसोप्या शब्दात सांगायचे तर........
ब्लॉग (Blog) हा शब्द वेब लॉग (Web + log) या शब्दावरुन निर्माण झाला आहे.
  
Blog मुळे  आपल्या पैकी प्रत्येकाला बातमीदार, लेखक आणि प्रकाशक होणे शक्य झाले आहे. 
ब्लॉग ही एक विशिष्ट प्रकारची वेबसाईट असते ज्यात आपण अनौपचारिकरित्या आपले विचार प्रकाशित करू शकतो.

उद्योजक/ व्यावसायिक/शिक्षक/समाजसेवक/कलाकार/विषय तज्ञ समाजातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ब्लॉग लिहू शकतात तर एखादे आजोबाही त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी ब्लॉग लिहू शकतात. 

थोडक्यात काय तर तर ब्लॉग कोणी लिहावा याला बंधन नाही. 

तसे तर ब्लॉग चे अनेक फायदे आहेत. पुढचे काही आठवडे आपण सर्व ह्या ब्लॉग्सच्या दुनियेचा फेरफटका मारणारच आहोत. 

आज आपण ब्लॉग चा  उद्योजकांना कसा फायदा होतो ते बघूया.
उद्योजकाने ब्लॉग का लिहावा?
  1. Brand Awareness. 
  2. Establish Your Business As An Industry Leader.
  3. Build a network
  4. Develop And Strengthen Relationships With Existing And New Customers.
  5. Bring Clarity in thoughts which will help in Decision Making.
  6. Makes You An Industry Expert.
  7. Create New  Opportunities. 
  8. Tell Your Brand Story.
  9. Reach Globally.


If you are interested in increasing your online exposure, while establishing yourself as an expert in your industry, then you will definitely want to take advantage of blogging as a marketing strategy. 

या विषयी सविस्तर चर्चा आपण पुढील भागात करूच ..........पण तोपर्यंत तुम्हाला जर आमच्यासोबत संपर्क करायचा असेल तर तुम्ही 8879513587   WhatsApp करू शकता.
किवा 

Web search –  gyanmudraeducation.org
 Follow us on FB/Insta/Utube – gyanmudraeducation  

लवकरच परत भेटू.

धन्यवाद

Saturday, 26 October 2019

How to bring prosperity in Diwali.

Please Share

Hello friends,

In the last blog, we read about crystals world by Nita Palani.
I was very impressed by  Nita madam and experience-based knowledge.

Today she is guiding us, how to bring prosperity in our home on the occasion of this Diwali.

Hello Madam, I am back to meet you!!!

Nita Madam: Welcome Vaishali, Happy Diwali.

Thank you, Madam, can you give me some tips to make my Diwali more happy, joyful and delighted?

Nita Madam: Sure.....why not?
Some tips for this Diwali to be more auspicious prosperous full of success and abundance of good Health, Wealth, Financial securities, Joy, Peace and Contentment.

1st of all for this five days starting from Dhanteras.
  •  Every evening put some type of fragrance in the home. 
  • Also, Sprinkle Gau mutra for this five days on all sides of your home.
Madam, Any special tips for Laxmi Pujan?

Yes, there are.....

 On Lakshmi Pujan day in the Brahma muhurta which starts from 2:30 a.m. to 4:30 a.m.
 Please wake up take a bath and light 27 EARTHEN LAMPS (मिट्टी के दीये) in your HALL. Actually that the place which will be having the most open space, so you have to do this.

Then after that do a namaskar, thanking all the 27 nakshatras that are there in the solar system.
And then carry the ( if you have six members in your family including daughter/son in law please) those numbers of diyas to keep inside the home Temple that is Dev Ghar (Khud Ke Ghar Ka Puja Ghar) and there again do a namaskar Dil Se and then you can get back to work. 
See this year being its first bath of Diwali  (पहिली आंघोळ) & Naraka Chaturdashi together so you can finish all your chores early in the morning. Take a nap and then be ready for the evening Laxmi puja. 
So you have the greatest Diwali from this year onward.
May Mahalaxmi bring lots of satisfaction, loads feel-good moments, Tons of financial security & a sense of belonging towards human beings & Nature in your life and bring all beings on this earth be happy. 

THANK YOU 
STAY BLESSED ATMAN NAMASTE 

Thank you, Madam......Happy Diwali.

For any consult, you can contact her.


Office Address
Mrs Nita Palani
Sona Properties, office no 53,
Amrapali Arcade, Vasant Vihar, 
Opp Vasant vihar school, Pokhran Road 2, 
Thane west 400610

Call- 9323191728/9022906863
Gmail-  nitapalani@yahoomail.com 

Wish you Happy Diwali!!!!!


Will meet very soon..... 

Bye....... 

मार्केटिंग म्हणजे काय रे भाऊ!!!!

Please Share

नमस्कार  उद्योजक मंडळी, 
कसे आहात  तुम्ही ?
आणि  हो व्यवसाय कसा सुरु आहे?

विक्री वाढलीय ना? अरे वा छान!!!

काय..... काय म्हणताय?
सध्या विक्री कमी झालीय?
ग्राहक नाहीत?
नफा कमी झालाय ?
मार्केटिंग करून थकलाय ......Traditional आणि ऍडव्हान्स मार्केटिंग ने पण काहीही फरक पडत नाही आहे.

अरे बापरे किती हे प्रश्न!


खरोखर हा मार्केटिंग  एक मोठा विषय आहे,  मार्केटिंगवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत आणि इतकंच काय आपणास मार्केटिंग   पदवी घेण्यास तीन  ते पाच  वर्ष लागतात.

मूलत: मार्केटिंग  मध्ये आपण आपले संभाव्य ग्राहक आणि आपले उत्पादन किंवा सेवा मिळविण्यासाठी जे काही करता त्याचा समावेश असतो.


थोडक्यात सांगायचे म्हणजे मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस घेण्यासाठी  ओपिनियन घ्येण्यास मदत करणे. पण हे सर्वस्वी माझे मत आहे. 
कारण प्रत्येक  सर्विसेस प्रोडक्टची गरज हि काही  लोकांना असतेच असते.
फक्त ते ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवले गेले पाहिजे, 
त्यामागचा तुमचा उद्देश आणि त्यानं  ग्राहकांना होणारा  फायदा त्यांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे असते.
पण ते योग्य पद्धतीने पोहचले तरच तुमच्याबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण होतो. त्यासाठी मार्केटिंग ची strategy असणे गरजेचे असते. 


आणि आजच्या टेकनॉलॉजि च्या युगात तर हे सहज शक्य आहे. techonology चा योग्य पद्धतीने वापर करून कमीत कमी बजेट मध्ये जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा. त्यासासाठीच हि ब्लॉग मालिका सुरु करण्यात येत आहे. माझ्या स्व अनुभवातून मी जे शिकले तेच तुमच्या समोर मांडणार आहे. 
यामध्ये आपण विविध मार्केटिंग च्या techniques, त्याचा उपयोग, ग्राहकांची मानसिकता वाचणार आहोत.
पण त्यासाठी तुमच्या कडून हि प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे म्हणजे त्यानुसार विषय निवडण्यास मदत होईल

धन्यवाद

उत्तराच्या अपेक्षेत
वैशाली गव्हाणकर 

Sunday, 20 October 2019

Crystal ki Duniya

Please Share

Crystal is the catalyst to reach your destination of happiness positively and faster.
Crystals solve all Problems in your life.
It changes your negative frame of mind to positive. 
This is purely White magic, a gift given by nature to a human being.       
                            ---- NITA PALANI
  
Hello Friends.
Last week we met Nita Palani Madam via my Blog. 
You all are inspired by reading her thoughts and the goal of her life. 
Thank you so much for your appreciation.
If anybody wants to read it again, they should read the link below.
Nita Palani 
  
Today she will share her knowledge of crystals with us.


Hello madam.
You have a deep study of crystal healing, I heard many success stories about your crystal healing. One of my friends told me, you solve her sleep disorder issue, another told you to help her child to focus on studies and many more. 
I am very eager to hear about crystals and crystal healing.   


CRYSTALS have a mystical power that can be utilized for healing too. It will also help to stimulate your spiritual growth and bring about a positive transformation in life's experience.
It has the power to change your thoughts. 

Have you ever heard any caveman being sick?

No!! I  never heard. 

Because He lived in the Cave of the Crystal.
Crystals have the ability to cut radiation and enhance health.

Many people have a habit of hiding their problems. But that doesn't work. 
Every problem has a SOLUTIONS. 
And nature has given it to us, crystals have that potential.

Have you heard about the first law of thermodynamics, also known as Law of Conservation of Energy, states that energy can neither be created nor destroyed; energy can only be transferred or changed from one form to another 
The energy transformation is applicable to all types of energy,
We are a kind of energy. And our problem means we do not have sufficient energy to reach there.
Crystals emitted rays/energy to enhance our strength.

Once a  businessman came to me, his sale was not up to the mark. I spoke to him and noticed that he has to improve his communication skills. There are crystals which help in this situation. then I gave him solutions. He got good results. 
After some days, he came with sweets. 
He also opened the second branch of his business venture.

Crystals are game-changers.
Crystals have the power to change your thought process for the or your highest good.

Often we say I chose this crystal. 
but it's not correct. 
Crystal choose you to complete your energy circle.

Most of the time people read half the information about crystals and go to the shops/online and buy them, but this is not the correct way to buy crystals and any healing thing. As it can be very harmful.
(After some days then they say that crystals do not benefit at all.)

The crystal should be purchased by a specialist only by taking his guidance.  Energizing crystals is very important. Then only you will get the best result from it. 

Two years before, I thought of making something which would enhance the financial growth in my profession. So I combined some crystals in a bowl and named it, Abundance Bowl, which I kept for Puja and Laxmi Puja along with my other cash, jewellery fruits, sweets etc.
and the results Stupendo fantabulously magical, my business has grown in leaps and bounds. 
so it is tried and tested formula. 

I am very thankful to God for choosing me to solve the problems of people in society.

Now it's my duty to fulfil my Karma. 
Considering this  I  make available for you all The Abundance Bowl  which is economically priced 

Abundance Bowl

This will bring the Abundance of Goddess Lakshmi in your home and keep Cash box always full ...

Prior booking is a must so that I can energize with your Name...

For details.


Office Address
Mrs Nita Palani
Sona Properties, office no 53,
Amrapali Arcade, Vasant Vihar, 
Opp Vasant vihar school, Pokhran Road 2, 
Thane west 400610


Call- 9323191728/9022906863
Gmail-  nitapalani@yahoomail.com 

Thank you, Madam.
This will definitely help us in our personal and professional life. 
Please book one Abundance Bowl for me. 

I booked my bowl and open doors for prosperity in my life.
What about you?

Think and contact Nita Madam.  

Bye ......Bye.



    

.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...