Sunday, 13 October 2019

माझं साम्राज्य भाग 1

रंग माझा वेगळा

नमस्कार मंडळी 
दोन दिवसांपूर्वी मी तिला पहिल्यांदाच भेटले, तिच्याशी बोलले, त्यावेळी तिच्या नजरेत असलेली आपुलकी, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, दुसऱ्या व्यक्तींना समजून घेण्याची वृत्ती, विचारांमधील प्रगल्भता..........अफलातूनच सर्व!!! 
मी तर तिच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले.

तिला ऐकल्यानंतर सुरेश भटांच्या कवितेची आठवण झाली....कारण ती मला तशीच जाणवली.....
  
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!


...............निता पलानी, Energy Healer, Tarot cards reader, Numerologist, Crystal Healing, Gem Remedy  Vastu Enhancer, Astrologer......आणि तिच्याकडे आपले प्रश्न घेऊन येणार्‍यांची.....निता माँ ........सशक्त महिलेचे प्रतिक.  

एका सामान्य  घरात त्यांचा जन्म झाला. सर्व काही  सुरळीत सुरु होते....परंतु वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने  परिस्थिती बदलली. 
आई सोबत त्यांनीही कौटुंबिक जवाबदारी पार पाडली.
आपला अभ्यास नीट करणं, भावंडांना अभ्यासात मदत, भावंडांना बरोबर घेऊन शाळेत जाणं अशा गोष्टी सहजतेनं केल्या.

कुमारावस्थेत, ज्या वयात मुली स्वप्नाच्या दुनियेत रमतात, romantic पुस्तक वाचतात,  त्या वयात  निताला mystic world या विषयात कुतूहल निर्माण झाले. 

नेमकं त्याचवेळी Linda Goodman's Sun Signs हे पुस्तक त्याच्या वाचनात आले. आणि त्यांचे आयुष्यच बदलले ...... या विषयात त्यांची रुची वाढली, हा त्यांच्या आवडीचा विषय बनला..... पुढच्या आयुष्यात त्यांना पतीचे  प्रोत्साहन मिळाले......आणि त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला......    त्यांच्या आवडीलाच त्यांनी त्यांचे Profession बनवले...... आज या क्षेत्रांत त्या मातब्बर म्हणून ओळखल्या जातात. 

दोन दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिस ला जाण्याचा योग आला. पाहूया त्यांचे ऑफिस.


वाचूया त्यांच्याशी केलेली बातचीत.....

नमस्कार मॅडम
तुमच ऑफिस फार छान  आहे. तुम्ही  एक Energy Healer, Tarot cards reader, Numerologist, Vastu Enhancer, Astrologer आहात.
तुम्ही अनेकांच्या आयुष्यात बदल घडविले आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. 
हे खूप पुण्याचं काम आहे.     

तुम्हाला या क्षेत्रांत का यावसे वाटले?

निता मॅडम - Thank you, Vaishali. 
आता तूच म्हणालीस कि हे पुण्याचं काम आहे. आणि हे करण्यासाठीच देवाने माझी निवड केली आहे त्याबद्दल त्याचे  खूप आभार.....

आता हे बघ  देव सर्वत्र आहे त्याला दुनियेचा सांभाळ करायचा आहे, त्याच्या व्याप खूप मोठा आहे. 
त्याने जे सगळ्यांना दिले आहे हे ते Perfect देलेले आहे. 
त्याला त्याचे  काम माहिती आहे. 
He knows you better than you.
जे आहे ते आपल्या विचारात आहे. आपल्या विचारांमध्ये Positive असणे खूप गरजेचे आहे. 
कोणीही १००% Positive किंवा १००% Negative असू शकत नाही. हे सगळे grey चे shade आहेत. 
White grey to Black grey. 
Everyone has positivity. 
White/Black brings a smile on the face
Everyone are asking about a bright future, money, good health,  no one ask negative things. It means they are positive. It just needs to be exposed at the right time. and I  awaken the positivism in them. 
Bringing Joy, Happiness, Peace, Love, Good health in everyone's life is the motto of my life.
 & everyone's smile should reach their eye is the Goal of my life...... 
This is possible in this field. I made my hobby as my  Profession.  

अगदीच खर मॅडम आहे  ......पण तुमचे Tarot cards, Crystals,  Numerology, Gems तुम्हाला तुमच्या clients चे प्रश्न सोडवण्यास कसे मदत करतात?
Yes.....Very important question......
Tarot cards, Crystals & Numerology work like a lighthouse in your life. They show us the path.
They are a catalyst in our life. 
The mental state is very important. It totally depends on your thinking Patterns. 
In our life, many things repeat just because of our Pattern. 
I change Patterns of your life. 
Don't think about the downfall of another. 
Pay attention to your own progress. 
Don't erase someone else's line Maximize your line.
I do not have clients, I have a clientele family. 
People come here with heavy heart & Burden and leave with lighter and Positive heart.   
Their frame of mind will change with the help of these remedies. I can give a solution to everything good.  

तुमचा सल्ला ऐकल्यानंतर लोकांच्या जीवनात काय बदल झालेत याची एखादी success story सांगू शकाल का?

Oh! yes, there are many. 
Many people come to meet me every day and some even come to test these Remedies. 
Once a boy came in, he told me that I wanted to do a Tarot card to verify the truth of the matter. 
I told him it's like your blood test. 
That will reveal a lot of secrets. 
Trust is very important in all these processes.
Many people come up with their questions & burdens.
I talk to them, give remedies. Heal them but  I will never reveal their secrets to others.
Once a girl arrives, she is not getting married after a long search. I had given some Remedies and told her that she would get married in June and in fact, she came with her wedding card in June to give an invitation.
I have so many success stories like this. 
you come again, I will tell you later.

Still, you can visit my FaceBook page 

हो नक्कीच  मॅडम!
मला Tarot cards, Numerology, Vastu Enhance, Astrology बद्दल  जाणून घ्यायचेच आहे.

असं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला.
त्यांच्या ऑफिस मधून बाहेर पडले.
मी आज देवाने निर्मिलेल्या प्रसन्न आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला भेटले होते. 
मला खूप छान feeling आले. हा त्यांच्या सहवासाचाच परिणाम होता. 
पण अजूनही मी त्याच विचारात आहे....आणि लवकरच मी  Tarot cards, Numerology, Vastu Enhance, Astrology बद्दल  जाणून  घेण्यासाठी जाणार आहे.  त्याबद्दल तुम्हाला सांगेनच ......पण तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही निता पलानी मॅडम ला  नक्की भेटा. 

Office Address
Mrs Nita Palani
Sona Properties, office no 53,
Amrapali Arcade, Vasant Vihar, 
Opp Vasant vihar school,Pokhran Road 2, 
Thane west 400610



Call- 9323191728/9022906863
Gmail-  nitapalani@yahoomail.com

 Thank you
will meet very soon........

Sunday, 15 September 2019

Smart way to Market your business.

Please Share

Hello friends 
How are you?......And how is business going?
Are sales up? Oh well.

What ..... what are you saying?

'Sales down?
No customers?
Profit loss?
Tired of marketing ...... conventional or advanced marketing does not matter.'

OMG



Don't worry!


There are many factors that contribute to the success of a business. Business means not marketing & Marketing means not just selling products and services.

Marketing in business means 
Marketing is defined by the American Marketing Association as "the activity, set of institutions, and processes for creating, communicating, delivering, and exchanging offerings that have value for customers, clients, partners, and society at large".             
  Ref:https://en.m.wikipedia.org/wiki/Marketing
This is a really big topic. There are many books on marketing and of course, it takes you three to five years to get a marketing degree.
But marketing basically involves everything you do to get your potential customers for your products or services.

In a nutshell, marketing is meant to help customers navigate the Second Opinion to get your product or service. 
But that's always my opinion. 
Because every product/service needs something that is appealing to a few people.
You may have considered this when planning your business strategy.
But most of the business owners/entrepreneurs unaware of this. 
There is a big difference between inbound and outbound marketing techniques by all means. 
Good Marketing Strategy always starts with a sales Funnel. 
Inbound marketing is a  new concept 
Inbound marketing techniques can make a big difference in your business sales funnel.

The blog is a powerful medium for inbound marketing.
As you know, I conduct a workshop on blogging. 
At that time, I am often asked questions by the participants.

  • How inbound marketing strategy help me?
  • How will product sales increase through blogs?
  • How can I sell our products through the blog?
  • How do I make money from blogging?
  • Can I sell someone else's product on my blog?
  • Can I Have a Career through a Blog?
This blog series is starting  to answer these and many other questions
That will definitely not only clear your doubt but also give you a new direction for planning of marketing strategy to grow your business.
For that, your response/comments are very important.  It will help me to select the subject accordingly

Thank you!!!!!

In anticipation of the answer
Vaishali Gawhankar
8879513587


Monday, 10 September 2018

How to engage your child during Ganpati Festival Vacations

Please Share

गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया  !!!!!

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही १० दिवसांसाठी गणरायाचे आगमन होणार आहे. तेव्हा गणराया येणार म्हटल्यावर बच्चे कंपनीला सुट्टी, मज्जाच मज्जा. 



अहो पण   हि मुलं घरात असली  कि कामाचा खोळंबा होतो. गणपतीची आरती त्यांनाच करायची असते. दिवा लावायचा असतो. अगरबत्ती लावायची असते. मोदक करायचे असतात. सारखी मध्ये मध्ये करत असतात. बर त्यांच्याकडे लक्ष नाही दिले तर आणखी काम वाढवून ठेवतात. 

मग या मुलांना engage  तरी कसे करायचे? 
असा प्रश्न पालकांसमोर उद्भवतो. 

      


चला तर आज याच विषयावर चर्चा करूया. जेणेकरून तुमचा गणेशोत्सव मुलांसोबत दणक्यात साजरा होईल. 


गणपती  हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत, तसेच  ही बुद्धीची देवता. त्याने आपल्याला बुद्धी दिली नसती, तर आपण अभ्यास करूच शकलो नसतो. आपण मुलांना लहानपणापासून हेच सांगत असतो. त्यांना विविध माध्यमातून गणपती पूजन-अर्चन शिकवत असतो. 
मुलांना  गणपती हा अगदी जवळचा मित्र असल्यासारखे वाटते. तो त्यांना त्यांच्यातलाच एक वाटत असतो. त्यामुळे गणपती मध्ये  छोट्या-छोट्या पद्धतीने मदत करायला त्यांना आवडते. पण आपण मोठी माणसे त्याच्या काळजी मुळे काही गोष्टी करण्यापासून त्यांना थांबवत असतो.  आज आपण अशा काही   लहान लहान कल्पनांचा वापर करून मुलांचा  सक्रिय सहभाग घेऊन   गणेश चतुर्थी आपल्या कुटुंबासाठी खास कशी बनवता येईल याचा विचार करूया .  

आरास / मखर सजावट
गणपतीची आरास करायची असेल तर आपण बाजारातून मखर आणतो. आणि त्याच्या आजूबाजूला  थोडी फार सजावट करून गणपती बसवतो. त्यासाठी देखील बाजारात उपलब्ध असलेल्या   विविध सजावटींच्या वस्तूं जसे  प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकोल आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले मखर, पाट, चौरंग यांचा वापर करतो. पण या ऐवजी जर आपण मुलांच्या मदतीने पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून घरीच सजावट केली तर त्यांनाही मज्जा येईल आणि त्यांनाही या घरात महत्वाचे स्थान आहे असे वाटेल.

उत्सवाचे नियोजन.
बाप्पा येणार म्हणजे घराची सजावट कशी करायची?  दारासमोर कोणती रांगोळी काढायची? रांगोळीत रंग कोणते भरायचे? पाहुण्यासाठी फराळ काय करायचे? सरबत कोणते बनवायचे? या सगळ्या गोष्टीचे नियोजन करण्याचे काम मुलांना द्या आणि बघा किती छान काम करतात मुले.

खरेदी
नियोजन नंतर वेळ येते ती खरेदीची. एक बजेट  सांगा. मुलांना सांगा तू जे पाहिजे त्याची यादी कर.  तेवढ्या पैशातच सर्व करायचे आहे. व्यवस्थित मॅनेज कर. त्यांच्यावर जबाबदारी टाका. मग मुलंच तुम्हाला काटकसर करायला सांगतील.            

प्रसाद बनवताना घेता येणारी मदत.
गणपतीचे मोदक बनवणे हे देखील एक खूप महत्वाचे आणि आनंददायी काम असते. आणि  मुलांना  ते खुप आवडते. त्यामुळे मोदक करताना त्यांची मदत घ्या. मोदक मोजायला सांगा. आणखी किती मोदक करायचे आहेत ते विचारा म्हणजे मुले ती calculation करण्यात गुंतून जातील.  


फुलांच्या माळा बनविणे आणि दुर्वा निवडणे.
गणपतीच्या आरतीच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या माळा बनविणे, दुर्वा निवडणे त्याचा २१ दुर्वांचा गुच्छ बनवणे. अशी कामे मुलांना द्या. आणि घरी कोणी पाहुणे आल्यास   त्यांना आवर्जून हे सांगा. मुलांनाही रेकग्निशन दिल्यासारखे वाटेल. ती दुप्पट उत्साहाने काम करतील.



या छोट्या छोट्या कृतीमुळे होणारे फायदे खूप मोठे आहेत. 
  1. सर्वांनी  एकत्र काम केल्यामुळे communication Gap कमी होईल. 
  2.  आपल्याजवळ असलेली जागा, साहित्य, वेळ, आपली कार्यक्षमता, पैसे या सगळ्यागोष्टींचा विचार केल्यामुळे त्यांच्यातील क्रिटिकल थिंकिंग स्किल डेव्हलप होतील. 
  3.  नवनवीन कल्पना सुचतील त्यामुळे क्रीटीव्ह थिंकिंग करायची सवय लागेल. 
  4.  नियोजनाचे महत्व समजेल. 
  5.  यशस्वी झाले तर आत्मविश्वास वाढेल. आणि नाही जमलं तर तुम्ही मदत केल्यामुळे  'तुम्ही कायम सोबत आहात' हि भावना मनात रुजेल. 
  6. स्वनिर्मितीचा आनंद मिळेल. 
  7. जबाबदारी त्यांच्यावर दिल्याने त्याचीही जाणीव होईल. 
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांची हे सुट्टी तुम्ही देखील एन्जॉय कराल. 

चला तर लागूया कामाला. मलाही माझ्या मुलाच्या मदतीने गणपती उत्सव दणक्यात साजरा करायचा आहे. 

तुम्हाला सुचलेल्या आणखी काही युक्त्या असतील तर मला नक्की सांगा. 8879513587 या नंबरवर.

Bye.

Enjoy Ganpati Festival  Vacation.   

Thursday, 30 August 2018

Goal Setting

Please Share

Do you set goals for yourself?
What are they?

Goal setting is the first step of successful goal achievement. 
goals give you a direction and destination. ...

Achievers in all fields set goals. 
Goal setting is necessary in any facet of life.
Setting goals gives you long-term vision and short-term motivation. 
It focuses your acquisition of knowledge, and helps you to organize your time and your resources so that you can make the most of your life.


आयुष्यात आपली काहीतरी ध्येय असणे खूप आवश्यक असते.विशेषत:  विद्यार्थी जीवनात तर अत्यंत आवश्यक आहे.  शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय वयाच्या सोळाव्या वर्षीच तर  ठरवले होते. जेव्हा विद्यार्थी स्वतःचे  ध्येय ठरवतात, तेव्हा ते जबाबदारी हि  घेतात. आता रोहितचेच बघा!   

काल सकाळी दूध आणायला गेली होती त्यावेळी मला माझी मैत्रीण मधुरा, रस्त्यात भेटली. रोहित तिचा मुलगा. 
खुश दिसत होती. तिला खुश बघून मलाही आनंद झाला. मीही हसतच विचारले "खुशीत दिसताय मॅडम आज, काय विशेष? 



तसा तिचा चेहरा खुलला " अंग टर्म एक्साम मध्ये  ला ९४.६७% मार्क्स मिळाले. तो थोडा नाराज आहे. म्हणतोय ९७% च्या वर हवे. त्याला ज्या कॉलेज मध्ये ऍडमिशन हवी आहे त्या  कॉलेज ची कटऑफ लिस्ट ९७% च्या वर असते. अजून जास्त अभ्यास करायला हवा. पण  मी मात्र जॅम खुश आहे. आपल्याला तरी कोठे होते एवढे मार्क्स.  आणि  ह्या  पोरांसारखं आपलं असंही काही ठरलेले नव्हतं हे करायचं आणि एवढेच मार्क्स पाहिजेत. 'खूप Focus आहेत हि मुले."


आणि ती पुढेही बराच काही तरी बोलत होती पण ते काही माझ्या कानात गेलेच नाही. माझे विचार त्याच वाक्याभोवती घोळत होते. दहावीत असतानाच त्याने त्याचे  ध्येय ठरवले होते. आणि त्या दिशेने तो पाऊले हि उचलत होता. खूप कमी मुलं असतात रोहित सारखी जी आयुष्यात नेमकं काय करायचं आहे?  कोठे पोहचायचे आहे?मार्ग कोणता निवडायला हवा? हे त्यांनी ठरवलेले असते.   खरंच कौतुक वाटलं रोहितच! 

विद्यार्ध्यांनी ध्येय का ठरवायची? त्याची त्यांना Benefit काय?
भारतासारख्या भावनिक पालक असलेल्या देशात साधारणतः हा सूर असतो ' मुलं अजून लहान आहेत, त्यानां काय कळत?'


पण Goal set करण्याची प्रक्रिया मुलांना शालेय जीवनात असे  काय  करायला पाहिजे त्यांच्या कि ज्या भविष्यातील जीवनाचा मार्ग सुकर होईल याची जाणीव करून देते.





विद्यार्थांना Goal set करण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
1.Improvement in their academic performance.
2.Increase in their motivation of achievement.
3.Increase in performance.
4.Improve their self-confidence and self esteem. 
5. Get Direction of future.
6.Clearer focus on what is important in life?
7. Inspire them to do study. 

जर एवढे फायदे होणार असतील तर प्रत्येक विद्यार्थाने आपले Goal set  केलेच पाहिजे. आता प्रश्न उद्दभवतो कि गोल कसे सेट करायचे. 

या  21st  शतकातील विद्यार्ध्यांचे Goal Setting  देखील त्यांच्या सारखेच SMART असायला पाहिजे.





Setting S.M.A.R.T. goals can help students to refine
1.Personal and educational objectives 
2.Find focus among the many distractions and 
3. Track the progress along the way. 
चला तर बघूया काय आहे हे SMART GOAL SETTING?

S.M.A.R.T.Goals?

Goals should be SMART 

S - specific, significant, stretching

आपल्याला नेमके काय करण्याची आवश्यकता आहे हे नक्की जाणून घ्या.आणि आपण असे केल्यामुळे  काय मिळवू शकतो. याचा  विचार करा. ठराविक तारखेपर्यंत एखाद्या विशिष्ट Project चे  कार्य पूर्ण करणे असो, एखादा कन्सेप्ट पूर्णपणे  समजावून घेणे असो, किंवा स्पोर्ट्स मध्ये एखादे विशिष्ट मेडल मिळवणे असो जे काही असेल ते - ठराविक,  स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा.

M - measurable, meaningful, motivational
आपले ध्येय पूर्ण होते किंवा नाही याचे  मूल्यांकन करा. आणि हे आपल्यासाठी किती फायदेशीर आहे याचा विचार करा. ह्या  गोष्टी तुम्हाला Motivate करतील.  कधीकधी तो शेवटच्या ध्येयाकडे नेणारी सर्व छोटी छोटीकामे लिहून काढा.आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. Construction करताना आपण Top Floor एकदम  नाही बांधत. इमारतीच्या पायापासून सुरवात करतो. 

A - agreed upon, attainable, achievable, acceptable, action-oriented

Goal set करताना वास्तविकतेचा  विचार करा . तुमच्या क्षमता, अभ्यासाची पद्धत,  या सगळ्यांचा विचार करा. तसेच आपल्याला संपूर्ण आठवड्यात संपूर्ण कामासाठी किती वेळ द्यावा लागेल याचाही  अधिक अचूक विचार करा. त्या नुसार प्लॅन तयार करा.

R - realistic, relevant, reasonable, rewarding, results-oriented


आपल्या उद्दीष्टांची पूर्तता करण्याकरिता स्पष्ट आणि विशिष्ट परिणाम देणारी छोटी छोटी अल्पकालीन  उद्दिष्ट  तयार  करा. ती   पूर्ण करा. आणि पूर्ण झाल्यावर स्वतःला छोटासा का होईना एखादं बक्षीस द्या. बघा त्यातून आपल्याला एक नवीन Energy  मिळेल. 
T - time-based, time-bound, timely, tangible.

प्रत्येक उद्दीष्टासाठी एक निश्चित  वेळ  ठरवा. त्या वेळेतच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ह्या डेडलाइन्स तुमची अभ्यासातील  Urgency,Intensity वाढवते.


 

चला तर एक विद्यार्थी म्हणून, आपण आपल्या शिक्षणात, आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक आपले Goal set  करूया. आणि एक नवी उंची गाठू या. आणि काही मदत लागली तर मी आहेच 8879513587 या नंबर वर उपलब्ध !!!



Bye....

    








    

Sunday, 14 January 2018

Intrapersonal Intelligence\Self Smart(व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता)

Please Share
नमस्कार 
 स्वतःला   प्रश्न विचारा. कि तुम्ही 
  • Self-motivated
  • Independent
  • Introvert
  • Organized
  • Goal-oriented
  • Confident
  • Positive
  • Skilled at self-reflection. 
आहात का? 
उत्तर जर "हो" असे असेल तर तुम्ही Self Smart (व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता)आहात.


आज आपण 
व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता (Intrapersonal Intelligence \Self Smart) जाणून घेणार आहोत.

मागील काही दिवसांपासून आपण एक  blog serise वाचत आहात.

 अमेरिकेतले एक संशोधक हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी 1983 साली त्याच्या फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडलेला बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत(‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’) आपण समजावून घेत आहोत.

त्यांच्या सिद्धांतानुसार  प्रत्येकात ‘बुद्धिमत्ता एक नाही, तर आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.' 

त्या खालील प्रमाणे....

बहुविध बुध्दिमत्ता( Multiple Intelligences)
  • आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्ता.(Interpersonal intelligence \People smart)
  • व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता.(Intrapersonal intelligence \Self Smart)
  • तार्किक-गणिती बुध्दिमत्ता.(Logical-Mathematical intelligence \Logic Smart)
  • सांगितिक बुध्दिमत्ता.(Musical intelligence\Music Smart)
  • निसर्गविषयक बुध्दिमत्ता.(Naturalistic intelligence\Nature Smart)
  • शाब्दिक-भाषिक बुध्दिमत्ता.(Verbal-Linguistic intelligence\ Word Smart)
  • दृश्य-अवकाशीय बुध्दिमत्ता.(Visual-Spatial intelligence \Picture Smart)
  • शारीरिक-गतिमानता विषयक बुध्दिमत्ता.(Bodily-Kinesthetic intelligence \Body Smart)
या व्यतिरिक्त इतरही क्षमता अस्तित्वात असण्याची शक्यता ते नाकारत नाहीत. 

आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्तेबद्दल आपण समजावून घेतलेच आहे आज आपण व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता (Intrapersonal\Self Smart) जाणून घेणार आहोत.

व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता (Intrapersonal intelligence\Self Smart)






व्यक्ती-अंतर्गत म्हणजे  "स्वतःच्या आत" - "आत्मसंयमन,आत्म-जागरूकता किंवा आत्मनिरीक्षण" या शब्दांचा हा  पर्यायी  शब्द आहे. 
ज्या लोकांमध्ये  व्यक्ती-अंतर्गत बुद्धिमत्ता असते त्यांना  त्यांची भावना, प्रेरणा, विश्वास आणि ध्येय याची  पूर्णपणे जाणीव असते. त्यांना काय  पाहिजे, काय नको, ते कोण आहेत, आणि त्यांना काय करायचे आहे, त्यांची ध्येय काय आहेत, ती कशी साध्य करायची या प्रश्नांची उत्तरे माहित असतात. त्यांचा ध्येयपूर्ती चा roadmap तयार असतो. त्यात जर कोठे चूक झाली ती ती त्यांना लगेच कळते.   

थोड्यक्यात सांगायचे म्हणजे ह्या बुध्दिमत्तेच्या व्यक्तीमध्ये आत्म-जागरूकता असते.   

आणि म्हणतात ना. 

"Knowing Yourself Is the First Step to Success"

हि बुध्दिमत्ता असलेल्या काही महान व्यक्ती


आता तुमच्याही लक्षात आले असेलच ह्या बुध्दिमत्तेचा व्यक्ती कशा असतात असतात.

Career option for intrapersonal intelligence people.
  • Actor
  • Artist
  • Career Counselor
  • Consultant
  • Criminologist
  • Energy Healer
  • Futurist or Trend Predictor
  • Intelligence Officer
  • Personal Counselor
  • Philosopher
  • Program Planner
  • Entrepreneur
  • Psychologist
  • Researcher
  • Spiritual Counselor
  • Therapist
  • Writer
  • Wellness Counselor


जरी काही व्यक्तींमध्ये नैसर्गिक पणे हि  बुध्दिमत्ता कमी असली  तरीही काही  activites च्या माध्यमाने आपण हि बुध्दिमत्ता विकसित करू शकतो. यामुळे आपल्याला आपली बलस्थाने आणि  कमकुवतपणा ओळखण्यास मदत होते. निर्णय घेताना, वेळ आणि तणाव यांचे व्यवस्थापन करणे सहजतेने शक्य होते.



चला तर आता Intrapersonal Intelligence च्या काही activities जाणून घेऊया.   

  • Spend some alone time.
  • Spending an hour alone creating a unique project. 
  • Read self-help books and listen to tapes.
  • Make a personal development plan.
  • Study biographies of great individuals.
  • Develop a hobby that sets you apart from the crowd.
  • Find a counselor or therapist to explore yourself.
  • Study biographies of great individuals.
And more you can do.

आणि जर नवीन काही केलं तर  मला कळवायला विसरू नका. 
मी अभिप्रायांची वाट पाहते आहे.



bye.......लवकरच परत  भेटू. एक नवीन बुध्दिमत्ता जाणून घेण्यासाठी.  


.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...