रंग माझा वेगळा
नमस्कार मंडळीदोन दिवसांपूर्वी मी तिला पहिल्यांदाच भेटले, तिच्याशी बोलले, त्यावेळी तिच्या नजरेत असलेली आपुलकी, आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, दुसऱ्या व्यक्तींना समजून घेण्याची वृत्ती, विचारांमधील प्रगल्भता..........अफलातूनच सर्व!!!
मी तर तिच्या व्यक्तिमत्वाने भारावून गेले.
तिला ऐकल्यानंतर सुरेश भटांच्या कवितेची आठवण झाली....कारण ती मला तशीच जाणवली.....
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
...............निता पलानी, Energy Healer, Tarot cards reader, Numerologist, Crystal Healing, Gem Remedy Vastu Enhancer, Astrologer......आणि तिच्याकडे आपले प्रश्न घेऊन येणार्यांची.....निता माँ ........सशक्त महिलेचे प्रतिक.
एका सामान्य घरात त्यांचा जन्म झाला. सर्व काही सुरळीत सुरु होते....परंतु वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने परिस्थिती बदलली.
आई सोबत त्यांनीही कौटुंबिक जवाबदारी पार पाडली.
आपला अभ्यास नीट करणं, भावंडांना अभ्यासात मदत, भावंडांना बरोबर घेऊन शाळेत जाणं अशा गोष्टी सहजतेनं केल्या.
कुमारावस्थेत, ज्या वयात मुली स्वप्नाच्या दुनियेत रमतात, romantic पुस्तक वाचतात, त्या वयात निताला mystic world या विषयात कुतूहल निर्माण झाले.
नेमकं त्याचवेळी Linda Goodman's Sun Signs हे पुस्तक त्याच्या वाचनात आले. आणि त्यांचे आयुष्यच बदलले ...... या विषयात त्यांची रुची वाढली, हा त्यांच्या आवडीचा विषय बनला..... पुढच्या आयुष्यात त्यांना पतीचे प्रोत्साहन मिळाले......आणि त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला...... त्यांच्या आवडीलाच त्यांनी त्यांचे Profession बनवले...... आज या क्षेत्रांत त्या मातब्बर म्हणून ओळखल्या जातात.
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या ऑफिस ला जाण्याचा योग आला. पाहूया त्यांचे ऑफिस.
वाचूया त्यांच्याशी केलेली बातचीत.....
नमस्कार मॅडम
तुमच ऑफिस फार छान आहे. तुम्ही एक Energy Healer, Tarot cards reader, Numerologist, Vastu Enhancer, Astrologer आहात.
तुम्ही अनेकांच्या आयुष्यात बदल घडविले आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.
हे खूप पुण्याचं काम आहे.
तुम्ही अनेकांच्या आयुष्यात बदल घडविले आहेत.
त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.
हे खूप पुण्याचं काम आहे.
तुम्हाला या क्षेत्रांत का यावसे वाटले?
निता मॅडम - Thank you, Vaishali.
आता तूच म्हणालीस कि हे पुण्याचं काम आहे. आणि हे करण्यासाठीच देवाने माझी निवड केली आहे त्याबद्दल त्याचे खूप आभार.....
आता हे बघ देव सर्वत्र आहे त्याला दुनियेचा सांभाळ करायचा आहे, त्याच्या व्याप खूप मोठा आहे.
त्याने जे सगळ्यांना दिले आहे हे ते Perfect देलेले आहे.
त्याला त्याचे काम माहिती आहे.
He knows you better than you.
He knows you better than you.
जे आहे ते आपल्या विचारात आहे. आपल्या विचारांमध्ये Positive असणे खूप गरजेचे आहे.
कोणीही १००% Positive किंवा १००% Negative असू शकत नाही. हे सगळे grey चे shade आहेत.
White grey to Black grey.
Everyone has positivity.
White/Black brings a smile on the face
कोणीही १००% Positive किंवा १००% Negative असू शकत नाही. हे सगळे grey चे shade आहेत.
White grey to Black grey.
Everyone has positivity.
White/Black brings a smile on the face
Everyone are asking about a bright future, money, good health, no one ask negative things. It means they are positive. It just needs to be exposed at the right time. and I awaken the positivism in them.
Bringing Joy, Happiness, Peace, Love, Good health in everyone's life is the motto of my life.
& everyone's smile should reach their eye is the Goal of my life......
& everyone's smile should reach their eye is the Goal of my life......
This is possible in this field. I made my hobby as my Profession.
अगदीच खर मॅडम आहे ......पण तुमचे Tarot cards, Crystals, Numerology, Gems तुम्हाला तुमच्या clients चे प्रश्न सोडवण्यास कसे मदत करतात?
Yes.....Very important question......
Tarot cards, Crystals & Numerology work like a lighthouse in your life. They show us the path.
They are a catalyst in our life.
The mental state is very important. It totally depends on your thinking Patterns.
In our life, many things repeat just because of our Pattern.
I change Patterns of your life.
Don't think about the downfall of another.
Pay attention to your own progress.
Don't erase someone else's line Maximize your line.
Pay attention to your own progress.
Don't erase someone else's line Maximize your line.
I do not have clients, I have a clientele family.
People come here with heavy heart & Burden and leave with lighter and Positive heart.
Their frame of mind will change with the help of these remedies. I can give a solution to everything good.
तुमचा सल्ला ऐकल्यानंतर लोकांच्या जीवनात काय बदल झालेत याची एखादी success story सांगू शकाल का?
Oh! yes, there are many.
Many people come to meet me every day and some even come to test these Remedies.
Once a boy came in, he told me that I wanted to do a Tarot card to verify the truth of the matter.
I told him it's like your blood test.
That will reveal a lot of secrets.
I told him it's like your blood test.
That will reveal a lot of secrets.
Trust is very important in all these processes.
Many people come up with their questions & burdens.
I talk to them, give remedies. Heal them but I will never reveal their secrets to others.
Once a girl arrives, she is not getting married after a long search. I had given some Remedies and told her that she would get married in June and in fact, she came with her wedding card in June to give an invitation.
I have so many success stories like this.
you come again, I will tell you later.
Still, you can visit my FaceBook page
हो नक्कीच मॅडम!
मला Tarot cards, Numerology, Vastu Enhance, Astrology बद्दल जाणून घ्यायचेच आहे.
मला Tarot cards, Numerology, Vastu Enhance, Astrology बद्दल जाणून घ्यायचेच आहे.
असं म्हणून मी त्यांचा निरोप घेतला.
त्यांच्या ऑफिस मधून बाहेर पडले.
मी आज देवाने निर्मिलेल्या प्रसन्न आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला भेटले होते.
मला खूप छान feeling आले. हा त्यांच्या सहवासाचाच परिणाम होता.
त्यांच्या ऑफिस मधून बाहेर पडले.
मी आज देवाने निर्मिलेल्या प्रसन्न आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला भेटले होते.
मला खूप छान feeling आले. हा त्यांच्या सहवासाचाच परिणाम होता.
पण अजूनही मी त्याच विचारात आहे....आणि लवकरच मी Tarot cards, Numerology, Vastu Enhance, Astrology बद्दल जाणून घेण्यासाठी जाणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगेनच ......पण तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्ही निता पलानी मॅडम ला नक्की भेटा.
Office Address
Mrs Nita Palani
Sona Properties, office no 53,
Amrapali Arcade, Vasant Vihar,
Opp Vasant vihar school,Pokhran Road 2,
Thane west 400610
Sona Properties, office no 53,
Amrapali Arcade, Vasant Vihar,
Opp Vasant vihar school,Pokhran Road 2,
Thane west 400610
Call- 9323191728/9022906863
Gmail- nitapalani@yahoomail.com
Gmail- nitapalani@yahoomail.com
Thank you
will meet very soon........

No comments:
Post a Comment