नमस्कार
काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,
सुनीताताई, अत्यंत मेहनती आणि हुशार, घरघुती मसाल्याचा व्यवसाय करायच्या.....उत्तम प्रॉडक्ट असल्यामुळे खप पण छान होता..... त्यांना नेहमीच वाटायचं, आपले मसाले दूरवर विकले जावेत.....आपला ब्रँड असावा, ओळख निर्माण व्हावी....... business growth व्हावी.
मग कोणीतरी सुचवलं, Digital मार्केटिंग करा..... ऑनलाईन order मिळतील,लीड generate होतील, Business वाढेल....
मग इतरच्या मदतीने ताईने डिजिटल मार्केटिंग सुरु केले......कधी सूर न
जूळल्यामुळे तर पैसे अभावी त्यांना थांबावे लागले.....
मग त्यांच्या मनात विचार आला आपणच का करून बघू नये?
त्यांनी मुलांच्या मदतीने Page open केले, daily posting सुरू झाले, पण काहीच होईना.....technology मध्ये काही अडले तर मुलं मदत करायची(थोडं चिडायची), त्यांना कुठे वेळ असायचा.....
आता मी काय करू ग? सुनीताताई च्या प्रश्नाने मी भानावर आले.
प्रत्येक उद्योजकाचे स्वप्न असते की माझी एक Digital ओळख निर्माण व्हावी माझा उद्योग, व्यवसाय हा डिजिटल माध्यमातून वाढवा.
माझा ही ऑनलाइन Brand असावा, माझे digital साम्राज्य असावे.
आजची परिस्थिती बघता ही तर काळाची गरज झालेली आहे.
आपल्याही बाबतीत असे होते का?
आपल्याला पण कुठेतरी technology ची थोडी भीती असते....आपल्याला जमेल की नाही असे वाटत असते.....मार्केटिंग चा Online आणि offline game वेगळा असतो हे तर माहीत असते पण Online marketing च्या पद्धती( strategy) माहीत नसतात....
अशावेळी कोणी आश्वासक पणे शिकवलं तर......
👉🏻 आपणही एक्स्पर्ट बनू
👉🏻 आपलाही ऑनलाईन ब्रँड बिल्ड होईल.
👉🏻 आणि आपण आपल्या बजेट मध्ये मार्केटिंग करू शकू......
सुनिता ताई सारख्या उद्योजकांचा विचार करून,
महाराष्ट्रीय उद्योजकाचे आपला online Brand उभारण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, ह्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याला आपल्या मातृभाषेत शिकता याव्यात यासाठी Gyanmudra Education ने एक unique program launch केला आहे.
या course चे स्वरूप कसे असेल?
Online Brand Building has 3 main Conponantants
👉Banding strategy
👉Brand Identity
👉Brand Marketing
या तीनही गोष्टींचे ज्ञान मिळावे म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने हा course design केलेला आहे.
या course मध्ये 15 recorded session आहेत तसेच दर मंगळवारी दुपारी 3.00 ते 4.00 Online live session असते.
काय शिकायला मिळेल?
आपण यात काय शिकाल
Know Yourself
Goal Setting
Skill development and habit formation 21 Day Challenge
Digital Branding Guidelines
Digital Marketing Strategies
Customer Psychology
Effective Content Writing For Social Media
Graphical Content
Blog writing
Audio Blog
Video Blog
Facebook Page
Building Community On Facebook
Payment Gateway
Planning and Checklist
आणि पहिल्याच batch ला सुनिता ताई जॉईन झाल्या,
आता त्यांचे Product फक्त देशातच नाहीत तर परदेशातही विकले जात आहेत.
तुम्हालाही तुमचा online brand उभारायचा असेल, digital साम्राज्य निर्माण करायचे असेल तर.........
तुम्ही हि हा course जॉईन करू शकता Buy Now
