Thursday, 30 August 2018

Goal Setting

Please Share

Do you set goals for yourself?
What are they?

Goal setting is the first step of successful goal achievement. 
goals give you a direction and destination. ...

Achievers in all fields set goals
Goal setting is necessary in any facet of life.
Setting goals gives you long-term vision and short-term motivation. 
It focuses your acquisition of knowledge, and helps you to organize your time and your resources so that you can make the most of your life.


आयुष्यात आपली काहीतरी ध्येय असणे खूप आवश्यक असते.विशेषत:  विद्यार्थी जीवनात तर अत्यंत आवश्यक आहे.  शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं ध्येय वयाच्या सोळाव्या वर्षीच तर  ठरवले होते. जेव्हा विद्यार्थी स्वतःचे  ध्येय ठरवतात, तेव्हा ते जबाबदारी हि  घेतात. आता रोहितचेच बघा!   

काल सकाळी दूध आणायला गेली होती त्यावेळी मला माझी मैत्रीण मधुरा, रस्त्यात भेटली. रोहित तिचा मुलगा. 
खुश दिसत होती. तिला खुश बघून मलाही आनंद झाला. मीही हसतच विचारले "खुशीत दिसताय मॅडम आज, काय विशेष? 



तसा तिचा चेहरा खुलला " अंग टर्म एक्साम मध्ये  ला ९४.६७% मार्क्स मिळाले. तो थोडा नाराज आहे. म्हणतोय ९७% च्या वर हवे. त्याला ज्या कॉलेज मध्ये ऍडमिशन हवी आहे त्या  कॉलेज ची कटऑफ लिस्ट ९७% च्या वर असते. अजून जास्त अभ्यास करायला हवा. पण  मी मात्र जॅम खुश आहे. आपल्याला तरी कोठे होते एवढे मार्क्स.  आणि  ह्या  पोरांसारखं आपलं असंही काही ठरलेले नव्हतं हे करायचं आणि एवढेच मार्क्स पाहिजेत. 'खूप Focus आहेत हि मुले."


आणि ती पुढेही बराच काही तरी बोलत होती पण ते काही माझ्या कानात गेलेच नाही. माझे विचार त्याच वाक्याभोवती घोळत होते. दहावीत असतानाच त्याने त्याचे  ध्येय ठरवले होते. आणि त्या दिशेने तो पाऊले हि उचलत होता. खूप कमी मुलं असतात रोहित सारखी जी आयुष्यात नेमकं काय करायचं आहे?  कोठे पोहचायचे आहे?मार्ग कोणता निवडायला हवा? हे त्यांनी ठरवलेले असते.   खरंच कौतुक वाटलं रोहितच! 

विद्यार्ध्यांनी ध्येय का ठरवायची? त्याची त्यांना Benefit काय?
भारतासारख्या भावनिक पालक असलेल्या देशात साधारणतः हा सूर असतो ' मुलं अजून लहान आहेत, त्यानां काय कळत?'


पण Goal set करण्याची प्रक्रिया मुलांना शालेय जीवनात असे  काय  करायला पाहिजे त्यांच्या कि ज्या भविष्यातील जीवनाचा मार्ग सुकर होईल याची जाणीव करून देते.





विद्यार्थांना Goal set करण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत.
1.Improvement in their academic performance.
2.Increase in their motivation of achievement.
3.Increase in performance.
4.Improve their self-confidence and self esteem. 
5. Get Direction of future.
6.Clearer focus on what is important in life?
7. Inspire them to do study. 

जर एवढे फायदे होणार असतील तर प्रत्येक विद्यार्थाने आपले Goal set  केलेच पाहिजे. आता प्रश्न उद्दभवतो कि गोल कसे सेट करायचे. 

या  21st  शतकातील विद्यार्ध्यांचे Goal Setting  देखील त्यांच्या सारखेच SMART असायला पाहिजे.





Setting S.M.A.R.T. goals can help students to refine
1.Personal and educational objectives 
2.Find focus among the many distractions and 
3. Track the progress along the way. 
चला तर बघूया काय आहे हे SMART GOAL SETTING?

S.M.A.R.T.Goals?

Goals should be SMART 

S - specific, significant, stretching

आपल्याला नेमके काय करण्याची आवश्यकता आहे हे नक्की जाणून घ्या.आणि आपण असे केल्यामुळे  काय मिळवू शकतो. याचा  विचार करा. ठराविक तारखेपर्यंत एखाद्या विशिष्ट Project चे  कार्य पूर्ण करणे असो, एखादा कन्सेप्ट पूर्णपणे  समजावून घेणे असो, किंवा स्पोर्ट्स मध्ये एखादे विशिष्ट मेडल मिळवणे असो जे काही असेल ते - ठराविक,  स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा.

M - measurable, meaningful, motivational
आपले ध्येय पूर्ण होते किंवा नाही याचे  मूल्यांकन करा. आणि हे आपल्यासाठी किती फायदेशीर आहे याचा विचार करा. ह्या  गोष्टी तुम्हाला Motivate करतील.  कधीकधी तो शेवटच्या ध्येयाकडे नेणारी सर्व छोटी छोटीकामे लिहून काढा.आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. Construction करताना आपण Top Floor एकदम  नाही बांधत. इमारतीच्या पायापासून सुरवात करतो. 

A - agreed upon, attainable, achievable, acceptable, action-oriented

Goal set करताना वास्तविकतेचा  विचार करा . तुमच्या क्षमता, अभ्यासाची पद्धत,  या सगळ्यांचा विचार करा. तसेच आपल्याला संपूर्ण आठवड्यात संपूर्ण कामासाठी किती वेळ द्यावा लागेल याचाही  अधिक अचूक विचार करा. त्या नुसार प्लॅन तयार करा.

R - realistic, relevant, reasonable, rewarding, results-oriented


आपल्या उद्दीष्टांची पूर्तता करण्याकरिता स्पष्ट आणि विशिष्ट परिणाम देणारी छोटी छोटी अल्पकालीन  उद्दिष्ट  तयार  करा. ती   पूर्ण करा. आणि पूर्ण झाल्यावर स्वतःला छोटासा का होईना एखादं बक्षीस द्या. बघा त्यातून आपल्याला एक नवीन Energy  मिळेल. 
T - time-based, time-bound, timely, tangible.

प्रत्येक उद्दीष्टासाठी एक निश्चित  वेळ  ठरवा. त्या वेळेतच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ह्या डेडलाइन्स तुमची अभ्यासातील  Urgency,Intensity वाढवते.


 

चला तर एक विद्यार्थी म्हणून, आपण आपल्या शिक्षणात, आयुष्यात पुढे जाण्यासाठी एक आपले Goal set  करूया. आणि एक नवी उंची गाठू या. आणि काही मदत लागली तर मी आहेच 8879513587 या नंबर वर उपलब्ध !!!



Bye....

    








    

.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...