Sunday, 14 January 2018

Intrapersonal Intelligence\Self Smart(व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता)

Please Share
नमस्कार 
 स्वतःला   प्रश्न विचारा. कि तुम्ही 
  • Self-motivated
  • Independent
  • Introvert
  • Organized
  • Goal-oriented
  • Confident
  • Positive
  • Skilled at self-reflection. 
आहात का? 
उत्तर जर "हो" असे असेल तर तुम्ही Self Smart (व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता)आहात.


आज आपण 
व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता (Intrapersonal Intelligence \Self Smart) जाणून घेणार आहोत.

मागील काही दिवसांपासून आपण एक  blog serise वाचत आहात.

 अमेरिकेतले एक संशोधक हॉवर्ड गार्डनर (Howard Gardner) यांनी 1983 साली त्याच्या फ्रेम्स ऑफ माइन्ड’ या पुस्तकातून जगासमोर मांडलेला बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत(‘थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स’) आपण समजावून घेत आहोत.

त्यांच्या सिद्धांतानुसार  प्रत्येकात ‘बुद्धिमत्ता एक नाही, तर आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात.' 

त्या खालील प्रमाणे....

बहुविध बुध्दिमत्ता( Multiple Intelligences)
  • आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्ता.(Interpersonal intelligence \People smart)
  • व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता.(Intrapersonal intelligence \Self Smart)
  • तार्किक-गणिती बुध्दिमत्ता.(Logical-Mathematical intelligence \Logic Smart)
  • सांगितिक बुध्दिमत्ता.(Musical intelligence\Music Smart)
  • निसर्गविषयक बुध्दिमत्ता.(Naturalistic intelligence\Nature Smart)
  • शाब्दिक-भाषिक बुध्दिमत्ता.(Verbal-Linguistic intelligence\ Word Smart)
  • दृश्य-अवकाशीय बुध्दिमत्ता.(Visual-Spatial intelligence \Picture Smart)
  • शारीरिक-गतिमानता विषयक बुध्दिमत्ता.(Bodily-Kinesthetic intelligence \Body Smart)
या व्यतिरिक्त इतरही क्षमता अस्तित्वात असण्याची शक्यता ते नाकारत नाहीत. 

आंतर-व्यक्तिगत बुध्दिमत्तेबद्दल आपण समजावून घेतलेच आहे आज आपण व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता (Intrapersonal\Self Smart) जाणून घेणार आहोत.

व्यक्ती-अंतर्गत बुध्दिमत्ता (Intrapersonal intelligence\Self Smart)






व्यक्ती-अंतर्गत म्हणजे  "स्वतःच्या आत" - "आत्मसंयमन,आत्म-जागरूकता किंवा आत्मनिरीक्षण" या शब्दांचा हा  पर्यायी  शब्द आहे. 
ज्या लोकांमध्ये  व्यक्ती-अंतर्गत बुद्धिमत्ता असते त्यांना  त्यांची भावना, प्रेरणा, विश्वास आणि ध्येय याची  पूर्णपणे जाणीव असते. त्यांना काय  पाहिजे, काय नको, ते कोण आहेत, आणि त्यांना काय करायचे आहे, त्यांची ध्येय काय आहेत, ती कशी साध्य करायची या प्रश्नांची उत्तरे माहित असतात. त्यांचा ध्येयपूर्ती चा roadmap तयार असतो. त्यात जर कोठे चूक झाली ती ती त्यांना लगेच कळते.   

थोड्यक्यात सांगायचे म्हणजे ह्या बुध्दिमत्तेच्या व्यक्तीमध्ये आत्म-जागरूकता असते.   

आणि म्हणतात ना. 

"Knowing Yourself Is the First Step to Success"

हि बुध्दिमत्ता असलेल्या काही महान व्यक्ती


आता तुमच्याही लक्षात आले असेलच ह्या बुध्दिमत्तेचा व्यक्ती कशा असतात असतात.

Career option for intrapersonal intelligence people.
  • Actor
  • Artist
  • Career Counselor
  • Consultant
  • Criminologist
  • Energy Healer
  • Futurist or Trend Predictor
  • Intelligence Officer
  • Personal Counselor
  • Philosopher
  • Program Planner
  • Entrepreneur
  • Psychologist
  • Researcher
  • Spiritual Counselor
  • Therapist
  • Writer
  • Wellness Counselor


जरी काही व्यक्तींमध्ये नैसर्गिक पणे हि  बुध्दिमत्ता कमी असली  तरीही काही  activites च्या माध्यमाने आपण हि बुध्दिमत्ता विकसित करू शकतो. यामुळे आपल्याला आपली बलस्थाने आणि  कमकुवतपणा ओळखण्यास मदत होते. निर्णय घेताना, वेळ आणि तणाव यांचे व्यवस्थापन करणे सहजतेने शक्य होते.



चला तर आता Intrapersonal Intelligence च्या काही activities जाणून घेऊया.   

  • Spend some alone time.
  • Spending an hour alone creating a unique project. 
  • Read self-help books and listen to tapes.
  • Make a personal development plan.
  • Study biographies of great individuals.
  • Develop a hobby that sets you apart from the crowd.
  • Find a counselor or therapist to explore yourself.
  • Study biographies of great individuals.
And more you can do.

आणि जर नवीन काही केलं तर  मला कळवायला विसरू नका. 
मी अभिप्रायांची वाट पाहते आहे.



bye.......लवकरच परत  भेटू. एक नवीन बुध्दिमत्ता जाणून घेण्यासाठी.  


.......आणि सुनीताताई Digital झाल्या

Please share    नमस्कार  काही दिवसापूर्वी माझी मैत्रीण सुनिताताई मला भेटल्या, भेटल्याबरोबर त्यांनी त्यांच्या अडचणी सांगायला सुरुवात केली,   ...